सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : कसलीही भीती न बाळगता.
उदाहरण : तुम्ही हे काम निर्धास्तपणे करा.
पर्यायवाची : निर्धास्तपणे, बिनधास्त, बेलाशक
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
निर्भय होकर।
Without fear.
अर्थ : संकोच न ठेवता वा करता.
उदाहरण : तू माझ्याशी निःसंकोच बोल.
पर्यायवाची : निःसंकोच, बेधडकपणे, बेधडकरीत्या
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
बिना संकोच के।
अर्थ : न भिणारा.
उदाहरण : निर्भय माणूस कोणताही धोका पत्करायला तयार असतो.
पर्यायवाची : अकुतोभय, धाडसी, धीट, निडर, निर्भय, बेडर, भयरहित, साहसी
इंस्टॉल करें