अर्थ : बेल्जियमच्या लोकांची भाषा.
उदाहरण :
बेल्जियमी ह्यात फ्रेंच आणि डच ह्या दोन्ही भाषा येतात.
पर्यायवाची : बेल्जियमी भाषा
अर्थ : बेल्जियमी भाषेचा किंवा बेल्जियमी भाषेशी संबंधित.
उदाहरण :
ह्यावेळा एका बेल्जियमी कलाकृतीला पुरस्कार मिळाला.