अर्थ : भारतातील कर्नाटक राज्यातील एक शहर.
उदाहरण :
मी दरवर्षी सणासुदीला बेल्लारीला जाते.
पर्यायवाची : बेल्लारी शहर, बेळ्ळारी, बेळ्ळारी शहर
अन्य भाषाओं में अनुवाद :
भारत के कर्नाटक राज्य का एक शहर।
मैं हर वर्ष त्यौहार मनाने बेल्लारी जाती हूँ।अर्थ : भारताच्या कर्नाटक राज्यातील एक जिल्हा.
उदाहरण :
बेल्लारी जिल्ह्याचे मुख्यालय बेल्लारी शहरात आहे.
पर्यायवाची : बेल्लारी जिल्हा, बेळ्ळारी, बेळ्ळारी जिल्हा
अन्य भाषाओं में अनुवाद :
भारत के कर्नाटक राज्य का एक जिला।
बेल्लारी जिले का मुख्यालय बेल्लारी शहर में है।A region marked off for administrative or other purposes.
district, dominion, territorial dominion, territory