सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : वजनाने अधिक असलेला.
उदाहरण : सर्व जड सामान हमालाने उचलले
पर्यायवाची : अवजड, जड, भारी, वजनदार
अर्थ : उगाच मोठे, न कळणारे शब्द ज्यात वापरले आहेत वा ज्यातील वाक्ये उगाचच लांबलचक आहेत असा.
उदाहरण : ह्या लेखाची भाषा खूपच बोजड आहे.
पर्यायवाची : जड, जडजंबाल
इंस्टॉल करें