अर्थ : उपयोगी न पडता केवळ जबाबदारी बनून राह्ण्याची स्थिती.
उदाहरण :
निर्वाहाचे साधन नसल्याने बरेच दिवस माझे ओझे मित्रावरच होते
अन्य भाषाओं में अनुवाद :
An onerous or difficult concern.
The burden of responsibility.अर्थ : सातूपासून मिळणारे मद्य.
उदाहरण :
बिअरची गुणवत्ता तिचे बाह्यरूप, वास, चव, टिकाऊपणा ह्यांवरून ठरविली जाते.
अन्य भाषाओं में अनुवाद :
A general name for alcoholic beverages made by fermenting a cereal (or mixture of cereals) flavored with hops.
beer