अर्थ : क्रिकेट खेळात गोलंदाजाने फेकलेला चेंडू सरळ स्टॅम्पवर लागल्यामुळे फलंदाजाचे बाद होणे.
उदाहरण :
सचिन आज पहिल्या चेंडूतच त्रिफळाचित झाला.
पर्यायवाची : त्रिफळाचित होणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
क्रिकेट के खेल में गेंदबाज द्वारा फेकीं गई गेंद के सीधे स्टैंप में लगने से आउट होना।
आज सचिन पहली ही गेंद पर बोल्ड हो गए।