अर्थ : ब्रिटन या देशाचा नागरिक.
उदाहरण :
इंग्रजांनी जगभर आपल्या वसाहती स्थापन केल्या
अन्य भाषाओं में अनुवाद :
ब्रिटेन में रहनेवाला व्यक्ति।
भारत पर बहुत समय तक ब्रितानियों ने शासन किया।अर्थ : ग्रेट ब्रिटनचा वा त्याच्याशी संबंधित.
उदाहरण :
एकोणीसशे सत्तेचाळीस साली भारतावरील ब्रिटिश सत्ता संपुष्टात आली.
अन्य भाषाओं में अनुवाद :
Of or relating to or characteristic of Great Britain or its people or culture.
His wife is British.