सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : उगीचच किंवा व्यर्थ इकडे-तिकडे फिरत राहणे.
उदाहरण : कामातून वेळ मिळाल्यावर मी बाजारातून हिंडत होते.
पर्यायवाची : फिरणे, भटकणे, हिंडणे
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
व्यर्थ इधर-उधर घूमते फिरना या चलना।
इंस्टॉल करें