अर्थ : चिमणीच्या आकाराचा, मंद गतीने पंख फडफडवित उडणारा, पंखावर तांबूस पट्टे आणि शेपटीची बाहेरची पिसे पांढरी असणारा एक पक्षी.
उदाहरण :
भट चंडोल झुडपात बसला असताना किंवा उडत असताना गात असतो.
पर्यायवाची : गायक चंडोल
अन्य भाषाओं में अनुवाद :