अर्थ : वांगे वगैरे भाजून दही घालून केलेली कोशिंबीर.
उदाहरण :
मी कांदा घालून वांग्याचे भरीत केले
पर्यायवाची : भर्ते
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : दाब पडल्यामुळे एखाद्या वस्तू वा पदार्थाचे स्वरूप विद्रूप झाल्यानंतरची अवस्था.
उदाहरण :
हडकुळ्या पहिलवानने जाड्या पहिलवानाचे मारून मारून भरते करून टाकले.
पर्यायवाची : भरते
अन्य भाषाओं में अनुवाद :