अर्थ : वर्तमान काळाच्या पुढे वा नंतर यावयाचा काळ.
उदाहरण :
भविष्यकाळाची निश्चित कल्पना कोणालाही नसते.
पर्यायवाची : पुढचा काळ, पुढील काळ, भविष्यकाळ, भावीकाल
अन्य भाषाओं में अनुवाद :
आने वाला काल या समय।
भविष्य में क्या होगा कोई नहीं जानता।अर्थ : भावी गोष्टीविषयी अगोदर केलेले कथन.
उदाहरण :
युद्धाविषयीचे त्याचे भविष्य खरे ठरले
पर्यायवाची : भाकीत
अन्य भाषाओं में अनुवाद :
आगे चलकर होने वाली वह बात जो पहले से ही किसी ने कह दी हो।
उस महात्मा की भविष्यवाणी सत्य साबित हुई।