सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : पेरलेल्या जमिनीतील तृण काढण्याची क्रिया.
उदाहरण : आमच्या शेतात कोळपणीचे काम चालू आहे
पर्यायवाची : कोळपणी, निंदणी
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
निराने का काम।
अर्थ : खुरपीच्या सहाय्याने शेतातील तण काढण्याचे काम.
उदाहरण : शेतकरी शेतात खुरपणी करीत होते.
पर्यायवाची : कोळपणी, खुरपणी, निदणी, बेणणी
खुरपी से निराने का काम।
इंस्टॉल करें