सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : पेरलेल्या जमिनीतील तण काढणे.
उदाहरण : चांगले पीक यावे म्हणून जमीन कोळपतात
पर्यायवाची : कोळपणे, निंदणे
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
पौधों के आस-पास की घास निकालना जिससे पौधों की बाढ़ ठीक तरह से हो।
Clear of weeds.
अर्थ : खुरपीच्या सहाय्याने खुरपणी करणे.
उदाहरण : शेतकरी शेतात खुरपत होते.
पर्यायवाची : कोळपणे, खुरपणे, निदणे, बेणणे
खुरपी की सहायता से निराई करना।
इंस्टॉल करें