अर्थ : चुलत, आते, मामे भाऊ वा बहीण.
उदाहरण :
उन्हाळ्यात सर्व भावंडे आजोळी भेटली.
पर्यायवाची : भावंडे
अर्थ : एकाच आई वडिलांपासून झालेल्या मुली व मुले.
उदाहरण :
आम्ही पाच बहिणी व दोन भाऊ अशी सात भावंडे आहोत.
पर्यायवाची : भावंडे
अन्य भाषाओं में अनुवाद :