अर्थ : आवेश असलेले.
उदाहरण :
त्याने दमदार भाषण केले.
पर्यायवाची : अवसानयुक्त, आवेशपूर्ण, आवेशयुक्त, जोमदार, जोरदार, दमदार
अन्य भाषाओं में अनुवाद :
Fraught with great emotion.
An atmosphere charged with excitement.Having or expressing strong emotions.
passionate