अर्थ : मनातील कल्पना शब्दाद्वारे बाहेर प्रकट करण्याचे साधन.
उदाहरण :
भाषा हे संप्रेषणाचे महत्त्वाचे साधन आहे
पर्यायवाची : वाणी
अन्य भाषाओं में अनुवाद :
A systematic means of communicating by the use of sounds or conventional symbols.
He taught foreign languages.