पृष्ठ के पते की प्रतिलिपि बनाएँ ट्विटर पर सांझा करें व्हाट्सएप पर सांझा करें फेसबुक पर सांझा करें
गूगल प्ले पर पाएं
मराठी शब्दकोश से भूरकोंबडी शब्द का अर्थ तथा उदाहरण पर्यायवाची एवम् विलोम शब्दों के साथ।
१. नाम / सजीव / प्राणी / पक्षी

अर्थ : आकाराने बुलबुल आणि मैना यांच्या दरम्यानचा, पिवळी चोच, पांढरी भुवई, डोक्याच्या बाजूला रुंद काळी पट्टी, मानेच्या दोन्ही बाजूला तांबूस, गळा, छाती आणि पोटाचा भाग पांढरा असलेला एक पक्षी.

उदाहरण : सातभाईच्या मानेच्या मागच्या बाजूला तांबूस कडे असते.

पर्यायवाची : खापऱ्या चोर, धिंदला, मणितुण्ड सातबहिणी, मणितुण्ड सातभाई, सातभाई


अन्य भाषाओं में अनुवाद :

एक प्रकार की सतभैया चिड़िया जिसकी चोंच पीली होती है।

भियाकुरो की छाती,गला और पेट का रंग सफेद होता है।
दक्षिणी प्रियंवद, भियाकुरो
२. नाम / सजीव / प्राणी / पक्षी

अर्थ : आकाराने चिमणीपेक्षा लहान, वरील भागाचा रंग पिंगट, कंठ पांढरा आणि इतर खालील भागाचा रंग भगवा असलेला एक पक्षी.

उदाहरण : तांबड्या पोटाचा सातभाई गवती कुरणे आणि काटेरी झुडपी, जंगले येथे आढळतो.

पर्यायवाची : किहील, खेव, खेवा, गारापाखरू, घाऱ्या लेंबू, चुचकूर, तांबड्या पोटाचा सातभाई, तांबड्या पोटाची सातबहिणी


अन्य भाषाओं में अनुवाद :

एक प्रकार की सतभैया चिड़िया जिसका पेट लाल तथा कंठ सफेद होता है।

लालपेट सतभैया गौरैया से छोटी होती है।
लालपेट सतबहिनी, लालपेट सतभैया

चौपाल

मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।