अर्थ : बीयाच्या आतील गर.
उदाहरण :
काही काही बियांचा मगज औषध म्हणून वापरतात.
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : डोक्याच्या आतील भाग.
उदाहरण :
मेंदूची रचना फारच गुंतागुतीची आहे.
पर्यायवाची : मेंदू
अन्य भाषाओं में अनुवाद :