सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : मातीचे रुंद पोटाचे भांडे.
उदाहरण : कुंभाराकडून मडके घेऊन ये.
पर्यायवाची : माठ
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
मिट्टी का चौड़े मुँह का एक बड़ा पात्र।
An earthen jar (made of baked clay).
अर्थ : मातीचा घडा.
उदाहरण : ह्या माठात स्वच्छ पाणी ठेवले आहे.
पर्यायवाची : माठ, मातीचा घडा, रांजण
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
मिट्टी का घड़ा।
अर्थ : अंत्येष्टिक्रियेच्या वेळी पिंपळाच्या झाडावर ठेवण्याचे मडके.
उदाहरण : घडा फोडण्याचा अधिकार फक्त महाब्राह्मणालाच आहे.
पर्यायवाची : घट, घडा
वह घड़ा जो मृतक की क्रिया में पीपल में बाँधा जाता है।
इंस्टॉल करें