अर्थ : एखादे काम इत्यादीत एखाद्याचे सहाय्य घेणे.
उदाहरण :
तो लहानसहान कामात देखील दुसर्यांची मदत घेतो.
पर्यायवाची : साहाय्य घेणे, साह्य घेणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
किसी काम आदि में किसी की सहायता लेना।
वह छोटे-छोटे कामों में भी दूसरों की सहायता लेता है।