अर्थ : तारुण्य आणि वार्धक्य यांच्या मधील वयाचा.
उदाहरण :
शहरातील काही मध्यमवयस्क व्यक्तींनी स्वच्छता अभियान हाती घेतला आहे
पर्यायवाची : मध्यमवयस्क
अन्य भाषाओं में अनुवाद :
Being roughly between 45 and 65 years old.
middle-aged