अर्थ : एखादे चालू असलेले काम इत्यादी बंद करायला सांगणे किंवा ते बंद करवणे.
उदाहरण :
मुख्याध्यापकांनी विद्यालयात बाहेरील लोकांच्या प्रवेशावर बंदी घातली.
पर्यायवाची : अटकाव करणे, प्रतिबंध करणे, प्रतिषेध करणे, बंदी घालणे, मज्जाव करणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
किसी काम आदि को जारी न रखने के लिए बोलना या उसे बंद कराना।
प्रधानाचार्य ने विद्यालय में बाहरी लोगों के प्रवेश पर रोक लगाई।