अर्थ : १८५७च्या उठावात इंग्रजांविरुद्ध लढणारी एक पराक्रमी स्त्री.
उदाहरण :
बाबा गंगादासाच्या झोपडीत लक्ष्मी बाई मरण पावली.
पर्यायवाची : झाशीची राणी, लक्ष्मी बाई
अन्य भाषाओं में अनुवाद :
प्रथम भारतीय स्वतंत्रता संग्राम में भाग लेनेवाली झाँसी की एक रानी।
लक्ष्मी बाई के बचपन का नाम मनु था।