सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : मनाला गुंतवून ठेवणारे व आनंद देणारे.
उदाहरण : बिरबलच्या मनोरंजक गोष्टी जगप्रसिद्ध आहेत.
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
जो मनोरंजन से भरा हुआ हो।
अर्थ : मनाला भावेल किंवा ज्यात मन रमेल असा.
उदाहरण : माझ्याकडे सुरस कथांची अनेक पुस्तके आहेत.
पर्यायवाची : सुरस
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
जो रोचकता से भरा हुआ हो।
Arousing or holding the attention.
इंस्टॉल करें