अर्थ : मृत्यू जवळ असणे.
उदाहरण :
ह्या इस्पितळात कित्येक लोग मरणाच्या वाटेवर आहेत.
पर्यायवाची : मरणासन्न असणे, मरायला टेकणे, शेवटचा घटका मोजणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
मरने के कगार पर होना।
इस अस्पताल में कई लोग मरणासन्न हैं।