सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : प्राण्यांच्या शरीराबाहेर पडणारे निरुपयोगी पदार्थ.
उदाहरण : खत म्हणून पक्ष्यांची विष्ठा वापरल्यास शेतीचे उत्पादन वाढते
पर्यायवाची : मळ, विष्टा, विष्ठा, शी, शीट
अर्थ : अन्न पचल्यानंतर शरीराच्या बाहेर टाकला जाणारा निरुपयोगी अवशेष.
उदाहरण : मनुस्मृतीनुसार शरीरीत १२प्रकारचे मल असतात
पर्यायवाची : मळ
इंस्टॉल करें