अर्थ : हिंदुस्थानच्या पश्चिम किनार्यावरील अरबी समुद्राला समांतर अशी एक पर्वताची रांग.
उदाहरण :
मलयावर चंदनाची झाडे आढळतात
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : मलय ह्या देशाचा रहिवासी.
उदाहरण :
काही मलय सीमेच्या पलिकडे दुसर्या देशात गेले.
पर्यायवाची : मलबारचा रहिवासी, मलयचा रहिवासी, मलयवासी
अन्य भाषाओं में अनुवाद :