अर्थ : मलेशिया येथे बोलली जाणारी भाषा.
उदाहरण :
मले भाषा प्रत्ययप्रधान आहे.
पर्यायवाची : बहासा मलेशिया, मले भाषा, मेलायू
अन्य भाषाओं में अनुवाद :
मलेशिया में बोली जाने वाली भाषा।
भारतीय दूतों को मलेशियाई सिखाई जा रही है।अर्थ : मलेशियाचा रहिवासी.
उदाहरण :
मले आणि भारतीय ह्यांना आर्थिक क्षेत्रात सुसंधी मिळण्याती खूप अपेक्षा आहे.
पर्यायवाची : मले लोक
अन्य भाषाओं में अनुवाद :
मलेशिया का निवासी।
उस मलेशियाई से हमारी अच्छी जान-पहचान है।A native or inhabitant of Malaysia.
malaysianअर्थ : मले भाषाचा वा त्याच्याशी संबंधित.
उदाहरण :
मलेशियात एकूण २८ मले दैनिके निघतात.