सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : साखर, गूळ करताना उसाच्या रसावर किंवा पाक करताना वर येणारा मळ.
उदाहरण : मळी काढल्यावर पाक स्वच्छ होतो
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
उबलते गन्ने के रस पर एकत्रित मैल।
अर्थ : अंगावरच्या मळाची वळवटी.
उदाहरण : बेसन लावून तिने मळी काढली
पर्यायवाची : मळवटी
इंस्टॉल करें