अर्थ : भिंत, मखर इत्यादिकांस शोभेकरता केलेली गोल, निमगोल रचना.
उदाहरण :
त्या मंदिराच्या प्रवेशदारावर छान महिरप कोरली आहे.
पर्यायवाची : कमान, महिरब, महिराप, महिराब, मेहराप
अन्य भाषाओं में अनुवाद :
(architecture) a masonry construction (usually curved) for spanning an opening and supporting the weight above it.
arch