सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : पाठीच्या बाजूस.
उदाहरण : तो माझ्या मागे उभा होता.
पर्यायवाची : माघे
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
पीछे की ओर या पीठ की ओर।
At or to or toward the back or rear.
अर्थ : मागच्या काळात वा होऊन गेलेल्या काळात.
उदाहरण : भूतकाळात घडलेल्या घटना आठवून तो रडत बसतो.
पर्यायवाची : पूर्वी, भूतकाळात
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
बीते हुए समय में।
अर्थ : मागे होऊन गेलेल्या काळात.
उदाहरण : पूर्वी व्यवहारात कापडी पिशव्या जास्त वापरात होत्या
पर्यायवाची : पूर्वी
बहुत पुराने समय में या पूर्व काल में।
In the past.
अर्थ : वेळ, अंतर इत्यादीत मागे.
उदाहरण : तो अभ्यासात खूप मागे आहे.
बदतर स्थिति में।
In or into an inferior position.
अर्थ : च्या संदर्भात (कार्य इत्यादीस शेवट देण्याच्या).
उदाहरण : ह्या हत्येच्या मागे कोणाचा हात असू शकतो?
के संदर्भ में (कार्य आदि को अंजाम देने के)।
इंस्टॉल करें