अर्थ : एखाद्याच्या मागे असणारा किंवा पाठी राहिलेला.
उदाहरण :
धावण्याच्या स्पर्धेत मागे पडलेला खेळाडू बक्षीस न मिळाल्याने नाराज झाला
पर्यायवाची : मागासलेला, मागे राहिलेला
अन्य भाषाओं में अनुवाद :
Having the lower score or lagging position in a contest.
Behind by two points.