अर्थ : एखाद्या पदावर पूर्वी असलेला पण आता नाही असा.
उदाहरण :
शाळेत माजी विद्यार्थ्यांचा सत्कार केला गेला.
आजच्या सभेत कित्येक माजी मंत्री सहभागी होतील.
पर्यायवाची : भूतपूर्व
अन्य भाषाओं में अनुवाद :
जो पहले किसी कारण से उस पद पर रह चुका हो,पर अब किसी कारण से उस पद पर न हो।
आज की सभा में कई भूतपूर्व मंत्री भी भाग लेंगे।