अर्थ : डोके व धड यांना जोडणारा गळ्याचा मागचा व पाठीकडचा बाह्य भाग.
उदाहरण :
बराच वेळ खांदा आणि कान यांच्यामध्ये मोबाईल धरून राहिल्याने माझी मान अवघडली.
पर्यायवाची : ग्रीवा
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : प्रतिष्ठित असण्याचा भाव.
उदाहरण :
समाजात त्याची प्रतिष्ठा आहे.
पर्यायवाची : अब्रू, आदर, आब, इज्जत, इभ्रत, दबदबा, पत, प्रतिष्ठा, लौकिक
अन्य भाषाओं में अनुवाद :
प्रतिष्ठित होने की अवस्था या भाव।
उसकी समाज में बड़ी प्रतिष्ठा है।अर्थ : शृंगार रसातील एक विशेष अवस्था.
उदाहरण :
नायक नायिकेचे नखरे पाहून प्रसन्न होत आहे.
अन्य भाषाओं में अनुवाद :