सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : लग्न, मुंज इत्यादी प्रसंगी मानकऱ्यास दिलेले मान व नजराणे.
उदाहरण : मला तुमच्याकडून मानपान, हुंडा-पांडा, सोनंनाणं काही नको.
अर्थ : देवाण-घेवाणीची ठरविलेली वा चालत आलेली पारंपारिक पद्धत.
उदाहरण : लग्नातील देवघेव कधीकधी महागात पडते.
पर्यायवाची : देणे-घेणे, देवघेव
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
लेन-देन आदि की नियत या बँधी हुई प्रथा।
इंस्टॉल करें