अर्थ : मान्य होण्याची अवस्था.
उदाहरण :
या ठरावाला सर्वांनी मंजूरी दिली
पर्यायवाची : मंजूरी, रुकार, संमती, सहमती, स्वीकृती, होकार
अन्य भाषाओं में अनुवाद :
Agreement with a statement or proposal to do something.
He gave his assent eagerly.अर्थ : मान्य असण्याची अवस्था किंवा भाव.
उदाहरण :
ह्या संस्थेला मान्यता मिळाली आहे.
अन्य भाषाओं में अनुवाद :
The state or quality of being recognized or acknowledged.
The partners were delighted with the recognition of their work.