अर्थ : वजन लांबी, वेळ इत्यादी एखाद्या माध्यमाच्याआधारे निश्चित करणे.
उदाहरण :
शिंप्याने सदर्याचे कापड मापले.
पर्यायवाची : मोजणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
Determine the measurements of something or somebody, take measurements of.
Measure the length of the wall.अर्थ : मापण्याची क्रिया.
उदाहरण :
जमिनीचे मापन झाल्यावर त्याने वहीत काहीतरी लिहिले.
पर्यायवाची : मापन