अर्थ : मोठ्यांनी लहानांविषयीची ममता प्रगट करणे.
उदाहरण :
सर्वच आईवडील मुलांवर माया करतात
पर्यायवाची : प्रेम करणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
बड़ों द्वारा छोटों के प्रति प्रेम प्रदर्शित करना।
बच्चों को माँ ही सबसे ज़्यादा स्नेह करती है।अर्थ : प्रेम करणे.
उदाहरण :
तो आपल्या मुलांवर खूप माया करतो.
पर्यायवाची : प्रेम करणे
अन्य भाषाओं में अनुवाद :