अर्थ : महिन्यातून एकदा किंवा प्रत्येक महिन्यातील.
उदाहरण :
आज त्यांच्या संस्थेची मासिक बैठक आहे
पर्यायवाची : दरमाही
अन्य भाषाओं में अनुवाद :
महीने में एक बार या हर महीने होनेवाला।
इस मंदिर में मासिक रामकथा का आयोजन होता है।