अर्थ : ताबा मिळवणे.
उदाहरण :
अशोकने कलिंगावर विजय मिळवला.
पर्यायवाची : प्राप्त करणे, मिळवणे, संपादणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : एखाद्याची बरोबरी करू शकणे.
उदाहरण :
तू आपल्या मोठ्या भावासारखी बुद्धीमत्ता कधीच प्राप्त करू शकत नाही.
पर्यायवाची : प्राप्त करणे, मिळवणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : शक्ति किंवा बलपूर्वक आपल्या अधिकारात घेणे.
उदाहरण :
सेनेने किल्ला ताब्यात घेतला.
पर्यायवाची : अधिकाराखाली घेणे, घेणे, जिंकणे, ताबा मिळवणे, ताब्यात घेणे