अर्थ : बंधनातून मोकळे करणे.
उदाहरण :
त्याचे पिजरा उघडून चिमणीला सोडले.
पर्यायवाची : सुटका करणे, सोडणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
अपनी पकड़ से अलग या बंधन से मुक्त करना।
उसने पिंजरे में बंद पक्षियों को आज़ाद किया।अर्थ : एखाद्या त्रासातून, जंजाळातून किंवा बंधनातून सोडविणे.
उदाहरण :
तुम्ही मला ह्या कर्जातून मुक्त केले.
पर्यायवाची : मुक्तता करणे, मोकळे करणे, सोडवणे, सोडविणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
किसी भी प्रकार की परेशानी, जंजाल, बंधन आदि से मुक्त कराना।
आपने मुझे इस कर्ज से छुटकारा दिला दिया।अर्थ : कार्य किंवा जबाबदार्यांतून मुक्त करणे.
उदाहरण :
कृपया माझे पद सांभाळून मला आता मोकळे करा.
पर्यायवाची : मोकळा करणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
* कार्यों या उत्तरदायित्वों से मुक्त करना।
कृपया आप मेरी जगह लेकर मुझे मुक्त करें।