अर्थ : मुख्य रूपाने.
उदाहरण :
पारतंत्र्य म्हणजे मुख्यतः आर्थिक शोषण हा विचार लोकमान्यांसारख्यांनी जनसामान्यांच्या मनात रूजवायला सुरूवात केली.
पर्यायवाची : मुख्यतः, मुख्यत्त्वे, विशेषतः
अन्य भाषाओं में अनुवाद :
विशेष रूप से।
ख़ासकर यह तोहफ़ा आपके लिए बनाया गया है।