अर्थ : कणकेच्या गोळ्याला मुठीत दाबून विशिष्ट आकार देवून,वरणात घालून केलेले खाद्य.
उदाहरण :
आईने आज मुटकुळे केले आहेत.
अर्थ : मुठीत दाबून केलेला कणकेचा लांबट गोळा.
उदाहरण :
कणकेची लहान लहान मुटकुळी करून तुपावर गुलाबी रंगावर तळावीत.