सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : प्राण्यांमध्ये प्रजननाद्वारे उत्पन्न होणारा त्याच जातीचा प्राणी.
उदाहरण : राणी लक्ष्मीबाईला अपत्य नसल्यामुळे तिने दामोदराला दत्तक घेतले
पर्यायवाची : अपत्य, मूल, संतती
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
किसी का पुत्र या पुत्री।
The immediate descendants of a person.
अर्थ : मुलगा व मुलगी हे दोघे वा ह्यांपैकी कोणीही एक.
उदाहरण : पोरबाळ नसले की घरात सुने वाटते.
पर्यायवाची : पोरबाळ
इंस्टॉल करें