अर्थ : मॅक्सीकोतील रहिवासी.
उदाहरण :
मॅक्सीकीयांनी अमेरिकेत घुसखोरी केली आहे.
पर्यायवाची : मॅक्सीकोवासी
अन्य भाषाओं में अनुवाद :
मैक्सिको का निवासी।
मेक्सिकन प्रायः सीमा पार कर अमरीका में घुस आते हैं।A native or inhabitant of Mexico.
mexicanअर्थ : मॅक्सीकोशी संबंधित किंवा मॅक्सीकोचा.
उदाहरण :
मॅक्सीकीय वस्तूंना सर्वत्र मागणी असते.
पर्यायवाची : मॅक्सीकन
अन्य भाषाओं में अनुवाद :