अर्थ : मॅसिडोनिया ह्या देशाची भाषा.
उदाहरण :
तु मॅसिडोनियन शिकून काय करशील.
पर्यायवाची : मॅसिडोनियन भाषा
अन्य भाषाओं में अनुवाद :
मकदूनिया के लोगों की भाषा।
तुम मकदूनियाई सीखकर क्या करोगी !।The Slavic language of modern Macedonia.
macedonianअर्थ : मॅसिडोनिया ह्या देशाचा रहिवासी.
उदाहरण :
ह्या महाविद्यालयात बरेच मॅसिडोनियन शिकतात.
अन्य भाषाओं में अनुवाद :
मकदूनिया का निवासी।
इस विश्वविद्यालय में दो मकदूनियाई पढ़ने आए हैं।A native or inhabitant of Macedon.
macedonianअर्थ : मॅसिडोनियाशी संबंधित वा मॅसिडोनियाचा.
उदाहरण :
मेंढपाळी, कापडउद्योग, भांडी तयार करणे हे मॅसिडोनियन लोकांचे महत्वाचे व्यवसाय आहेत.
अन्य भाषाओं में अनुवाद :
मकदूनिया के निवासी, भाषा, संस्कृति आदि से संबंधित या मकदूनिया का।
वह रेडियो पर मकदूनियाई संगीत का आनंद ले रहा है।अर्थ : मॅसिडोनियन ह्या भाषेचा वा ह्या भाषेशी संबंधित.
उदाहरण :
प्राचीन मॅसिडोनियन साहित्याला ऐतिहसिक महत्त्व आहे.