अर्थ : हातात जळत्या मेणबत्त्या घेऊन कमी अंतरावर केलेला प्रवास.
उदाहरण :
दहशतवादींच्या हाती मारल्या गेलेल्या लोकांच्या आठवणीत लोकांनी मेणबत्ती मार्च काढण्यात आला.
अन्य भाषाओं में अनुवाद :
वह छोटी दूरी की यात्रा जिसमें शामिल लोगों के हाथों में जलती हुई मोमबत्तियाँ होती हैं।
लोगों ने आतंकवाद में मारे गए लोगों की याद में कैंडल मार्च निकाला।