अर्थ : मृत्यूनंतर.
उदाहरण :
काही लोकांना हा पुरस्कार मरणोत्तर मिळाला.
त्यांच्या मृत्यूनंतर मुलांमध्ये संपत्तीवरून वाद सुरू झाले.
पर्यायवाची : मरणोत्तर, मृत्यूनंतर, मेल्यावर
अन्य भाषाओं में अनुवाद :
मृत्यु के बाद।
कुछ लोगों को यह पुरस्कार मरणोपरांत मिला।After death.
These piano pieces were published posthumously.