अर्थ : मॉल्डेव्हियाचा रहिवासी.
उदाहरण :
मॉल्डेव्हियन हे मॉल्डेव्हियन भाषा वापरतात.
अन्य भाषाओं में अनुवाद :
मोल्डोवा का निवासी।
एक मोल्डोवाई ने हमें मोल्डोवा घुमाया।A native or inhabitant of Europe.
europeanअर्थ : मॉल्डेव्हिया ह्या देशाची भाषा.
उदाहरण :
मॉल्डेव्हियन आणि रूमानियन भाषात खूप साम्य आहे.
अन्य भाषाओं में अनुवाद :
मोल्डोवा के लोगों की भाषा।
मोल्डोवाई रोमानियाई भाषा से मिलती-जुलती है।अर्थ : मॉल्डेव्हियाचा वा त्याच्याशी संबंधित.
उदाहरण :
मॉल्डेव्हियन संस्कृतीवर रूमानियन संस्कृतीचा प्रभाव आहे.
अन्य भाषाओं में अनुवाद :
Of or relating to or characteristic of Moldova or its people or culture.
moldovanअर्थ : मॉल्डेव्हिया ह्या भाषेचा वा ह्या भाषेशी संबंधित.
उदाहरण :
तो एक मॉल्डेव्हियन कादंबरी वाचता वाचता झोपी गेला.