सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : खुले किवा मोकळे असण्याची अवस्था किंवा भाव.
उदाहरण : घरातला मोकळेपणा मला खूपच भावतो.
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
खुले होने की अवस्था या भाव।
Without obstructions to passage or view.
अर्थ : मुक्त किंवा मोकळा असण्याची अवस्था किंवा भाव.
उदाहरण : स्वभावातील मुक्तपणा हा ठराविक मर्यादेपर्यंत चांगला असतो.
पर्यायवाची : मुक्तपणा, विमुक्तपणा
इंस्टॉल करें